Type Here to Get Search Results !

Iframe sync

prem kavita quotes

Prem kavita Quotes

प्रेरणादायी प्रेम कविता आता तुमच्या फीलिन्ग शेअर करा प्रेम कवितेच्या माध्यमातून मराठी सुंदर प्रेम कविता ज्या आपल्या सर्वाना नवनवीन प्रेरणा देतात. कविता ही प्रत्येक व्यक्तीच्या सुंदर कल्पना आहेत ज्या नकळत आपोआपच उलमलगतात त्या व्यक्तीच्या प्रवासात अहसो किंवा जीवन प्रवासात प्रत्येक व्यक्ती हा कवी बनू शकतो. पण बदल करणे आहे त्याच्या अंतरमनात माणसाची विचारसरणी सुंदर असेल ना तर कविताचे संग्रह त्याच्या हृदयात अथांग सागरासारखे प्रकाशित करता येतील. कविता हे अनमोल स्पर्श आहे. कविता ही वाहत्या पाण्यासारखी निर्मल लहर आहे. माझ्या सर्व प्रिय गणांना आपले अनमोल वेळ देण्यासाठी या blog मध्ये स्वागत आहे. आवडल्यास शेअर करा. आणि माझ्या सर्व नागरिकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रेम कविता


एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी . * !
 एक क्षण लागतो .
कुणाला तरी रडविण्यासाठी * ! :
पण एक नजर लागते .
कुणावर तरी प्रेम करण्यासाठी * ! :
   🍄    शुभ रात्री   🍄
Prem kavita shuba ratri
Prem kavita shuba ratri 

थांब ना ..
 एवढ्यांत जाऊ नकोस रे ...
थोडं बोलायचंय काही मला * !!
शब्द हे .. अबोल पडलें ओठांवर सारे ... कळतील का माझ्या भावना तुला .. * !!         💦    शुभ दुपार  💦

Prem kavita shubha dupar
Prem kavita shubha dupar 

आयुष्यभर ती आनंद देण्याचा प्रयत्न करतें.
ती रोजच स्वतःला विसरून कर्तव्ये पार पाडते.*!
 मलाही आहे  एक मन म्हणायचं असतं तिलाही भेटलाय मलाही एकच जन्म असं काहीसं वाटते तिलाही . * ! : .
         🎇   शुभ रात्री..🎇
Shubha ratri socialsharingvishal
Shubha ratri socialsharingvishal 


डोलतो तुझा हळूच झुमका नथ मोत्याची नाकी सजते . * !
 तीळ लाजतो ओठाखाली किती छान तू सखये हसते . * !
    🙏 शुभ संध्याकाळ ....🙏
Shubha sandhyakal socialsharingvishal
Shubha sandhyakal socialsharingvishal 

आरश्यातील प्रतिबिंब केसात माळलेल्या
मोगऱ्याच्या सुगंधाने लाजले . * जवळच गालात हसणाऱ्या संख्याला ..
मी सहज वळून पाहिले . * :
  🌄 शुभ सकाळ मित्रांनो 🌄
Shubha sakal mitrano
Shubha sakal mitrano 

हा रूसवा फुगवा कितीक आता
बरेच दिवस सरले पाहता पाहता
पुरे झाले वीट आला असेल तुला
हा मूक अभिनय करता करता 
    🎋शुभ प्रभात , मित्रां🎋
Shubha prabhat mitrano
Shubha prabhat mitrano 

तु थंड झुळुक वाऱ्याची मन माझे प्रसन्न करते . * ! :
 तु होता रिमझिम पाऊस मी त्यातच चिंब भिजते . * ! :
         🍄 शुभ प्रभात ...🍄
Shubha prabhat socialsharingvishal
Shubha prabhat socialsharingvishal 

रात्रीचा आणि सुगंधाचा काय असेल संबंध * : खुलाय लागतो पारीजात त्यात दिवस होतो मंद * ! :
     🌹 शुभ रात्री , मित्रांनो🌹
Shubha ratri socialsharingvishal
Shubha ratri socialsharingvishal 

पावसाचे थेंब झेलत ती
खेळत होती खेळ * ! :
दुपार सरून गेली अन अवतरली कातरवेळ * 
        *   शुभ संध्या   *
Shubha sandhyakal socialsharingvishal
Shubha sandhyakal socialsharingvishal 

           ## नजर ##
तुझ्याकडे पाहिल्यावर सख्या माझ्या चेहऱ्यावर येते लाली * !
अन् तू समोर आल्यावर माझी नजर होते खाली * !
        👰 शुभ रात्री ..👰
Shubha ratri socialsharingvishal
Shubha ratri socialsharingvishal 

होवून मी आरसा चोरून तुला पाहीनं * ! काजळ भरतानां पापणीत
मी तुझ्या जवळ राहीनं . * !
  👩‍❤️‍👨शुभ प्रभात मित्रांनो 👩‍❤️‍👩
Prem kavita shubha prabhat
Prem kavita shubha prabhat 

तुझ्या नि माझ्या नात्याचं बंधन ...
कधी तूटण्यासाठी नव्हतंच *
क्षण ते तुझ्या नि माझ्या सहवासाचे
कधी पुसण्यासाठी नव्हतेच *
या जन्मी गुंतून तुझ्या प्रेम भावनेत ..
मी अशी रंगले ,
जणू पुढचा मला जन्म नव्हताच . * 
खंत नाही तुझ्या जाण्याची मी जाणते नशिबाला माझ्या ....
तू कधी माझ्यासाठी नव्हताच . *
    👰 शुभ रात्री ... ...👰

Prem kavita shubha ratri
Prem kavita shubha ratri 


माझ्या नजरेची भाषा
जेव्हा तिला कळाली * !
खूप खूप लाजली ती
लाजून पुढेच पळाली * !
🙏शुभ रात्री , मित्रांनो ...🙏
Shubha Ratri mitrano
Shubha Ratri mitrano 

फुलांच्याच पाकळ्यांची
मी बरसात करत होतो . * ! !
 त्या गंधवेड्या भुंग्यावाणी
मी तिच्यावर मरत होतो . *
     * शुभ प्रभात *
Shubha prabhat socialsharingvishal
Shubha prabhat socialsharingvishal 

उडवी वारा ती केसाची बट .
किती ग आहे ती नटखट !
गालावर पडण्याचा रुबाब न्यारा पाहून सुटतो मनाचा तोल सारा :
 * शुभ सकाळ . मित्रांनो *
Shubha sakal prem kavita
Shubha sakal prem kavita 

कैलाश रहश्या विषयी माहिती जाणून घेणाऱ्या इच्छुक उपभोगत्याला वाचन कराचे असेल कैलाश ऐक रहस्य ही link खलील प्रमाणे दिलेली आहे.

खेळ खेळुनी दमला झोपला
गं बिनघोर गेला कुणीकडे कान्हा
यशोदेच्या जिवा घोर . * !
निळ्याभोर आभाळात दाटली छाया
 सावळी झोपी गेल्या तान्हुल्यास
दिली मायेची सावली . * ! :
निरागस मुखचंद्र पाय
 उत्पलपाकळ्या झोपला श्रीहरी ,
घेई निद्रादेवी अलाबला . * !
आला पाहुणा अंगणी कौतुके पाही
कुंभार म्हणे मनाशीच ,
हा तो विश्वकर्म अवतार * ! :
घागरींच्या राशीवर पहुडले बाळ
तन करितो ध्यानस्त योगी विश्व - विचार गहन * ! :
शुभ रात्री , मित्रांनो ...

आवडल्यास शेअर करा धन्यवाद.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Iframe sync