Type Here to Get Search Results !

Kailash parvat

Kailash parvat

ॐ नमः शिवाय

अत्यंत महत्त्वाची सुचना

सदर माहिती कैलाश पर्वता विषयी दिलेली माहिती माझ्या स्वपणात येणाऱ्या कल्पना आहेत.आणि त्या मी प्रकाशित करत आहे. लोकांच्या मनोरंजना करिता निर्मिती फक्त मनोरंजनाच्या हेतुने केली असून त्यामागे कोणत्याही 'धार्मिक,'आस्थेवर,भावना दुखावन्याचा आमचा हेतु नाही . सदर माहिती माझ्या स्वपणातील आहे. माझे नाव विशाल आहे. मी या ब्लॉग चा owner आहे.माझ्या स्वपणातील कल्पना माहिती पात्र आणि घटना काल्पनिक असून त्यांचा वास्तवाशी काही संबंध नाही . आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. आपल्या सर्वांचे या ब्लॉग मध्ये स्वागत आहे धन्यवाद.

 

Mount kailash socialsharingvishal
Mount kailash socialsharingvishal 

कैलाश पर्वत ऐक रहस्य!

The audio autoplay attribute

Click on the play button to play a sound:

नमस्कार मित्रानो माझे नाव विशाल आहे. आणि मी तुमच्या समोर असे विषय प्रकाशित करत आहोत. की जे विश्व स्वरूप आहे. पवित्र तीर्थ स्थान आहे. स्वयं शंभु देवाधिदेव 'देवो के देव महादेव, 'कैलाश निवासी शिव शंकर, कैलाश पर्वता विषयी या पोस्ट मधील पात्रता माहिती काल्पनिक आहे. जे माझ्या स्वपणात येणाऱ्या कल्पना आहेत. एक रात्र मला स्वपणात कैलाश पर्वता चे एक अनोखे अदभूत चित्र माझ्या स्वपणात प्रकाशित झाले. ती रात्र मला आठवत नाही. ते दिवस मला आठवत नाही. तो क्षण मला आठवत नाही. पण ते अनोखे अदभूत चित्र मला आजही आठवते. ते मी जीवनात कधीच विसरणार नाही ती अनंत कल्पना आजही मला आठवते मग मला असे वाटले की आपण ही कल्पना लोकांच्या मनोरंजणासाठी पोस्ट करावी. लोकांच्या दृष्टिकोनास प्रदर्शित करावी. मी कधीच नाही विसरणार ती अनंत कल्पना ती काळी रात्र मला संपूर्ण शरीर भीतीने भयभीत होऊन जाते. त्या रात्री मी मोबाईल मध्ये youtube वरून कानात एअरफोन लावून महादेवाचे गाणे ऐकत होतो त्या गाण्याचे नाव करपूर गौवरम करुणा अवतारम मग अचानक लाईट गेली. मी गाना ऐकत होतो. हळू-हळू मला अचानक गाळ झोप आली आणि अचानक अदभूत विचित्र कल्पना मला दिसू लागल्यात त्या कल्पना भयानक होत्या.

Jagat chetna hu anadhi ananta socialsharingvishal
Jagat chetna hu anadhi ananta socialsharingvishal 

माझ्या डोळ्या समोर धूमकेतू सारखे रंगीबेरंगी प्रकाश पडले आणि त्या प्रकाशात भगवान विष्णु आणि ब्रम्ह देव यांच्यात भयानक युद्ध चालू होते आणि अचानक त्या दोघाच्या मधोमद विशाल अग्नि स्तंभ प्रकट झाले. आणि त्या अग्नि स्तंभातून आकाशवाणी प्रस्थापित झाली त्यातून आवाज आला की भगवान विष्णु ब्रम्हदेव तुम्ही आपसात का युद्धाचे उद्रेक करत आहात. तुमच्या युद्धाने संसार नष्ट होईल संसाराची रचना खंडीत होईल.मग ब्रम्हदेव म्हणाले हे विशाल अग्नि स्तंभ सर्वप्रथम मी आहे सर्वस्रेष्ठ आहे. आणि भगवान विष्णु म्हटले हे अग्नि स्तंभ सर्वप्रथम मी सर्वस्रेष्ठ आहे. आणि त्या अग्नि स्तंभातून आवाज आले जो या अग्नि स्तम्भाचा अंत आणि आरंभ प्राप्त करेल तो सर्वस्रेष्ठ ब्रम्हदेव अग्नि स्तंभाच्या वरच्या दिशेने चढूलागले चढताना ब्रम्हदेव दिशा भूल झाले वेगवेगळे भास होऊ लागले भयभीत झाले असे भास झाले आणि ते परत आले. मग विष्णु खालच्या भागास अंत शोधण्यास निघाले अत्यंत खोल पातळी मध्ये गेले पण त्यांना अंत काही सापडले नाही ते परत आले. आणि त्या अगणिस्ताभा मधून महादेव प्रकट झाले.आणि त्यांना एक अनंत रचना सांगितली भगवान विष्णु ब्रम्हदेव हे विशाल अग्निस्तंभ पृथ्वीचे स्तंभ आहे जे वास्तविक मध्ये अनंत काळ राहणार एक पवित्र तीर्थस्थान जे अमर आहे. आदी अनंत आहे. आणि हे कैलाश शिवलिंग आहे. आदी अनंत नाही याचे आरंभ आहे ना अंत हे अलौवकिक शकतीचे भंडार आहे.मनुष्य या स्तंभावर चढू शकणार नाही. कारण पंच तत्व शरीर त्या अलौवकिक शक्ती स्तंभावर चढू शकणार नाही.आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनेक शिवलिंग अनेक नाव आहेत. पण कधी ऐकले कधी पाहले कैलाश शिवलिंग मी तुम्हांला सांगणार ते कैलाश शिवलिंग जे माझ्या स्वपणात येते. ते शिवलिंग आहे कैलाश पर्वत आश्चर्य वाटत आहे.हेच माझ्या स्वप्नांत आले. जे मी तुम्हला सांगत आहे. कैलाश पर्वत हे कैलाश शिवलिंग आहे. आणि कैलाश पर्वत सुद्धा आणि ते अलौवकिक शक्तीचे स्तंभ सुद्धा आहे. 10 ही दिशा तिथेच येऊन मिळतात. आणि ते सर्व भूमिचे केंद्र बिंदू आहे. आणि पृथ्वीचे स्तंभ सुद्धा. आणि याच्या नंतर एक वेगळी दिव्य दृष्टी जिची कल्पना एकदम हैराण करणारी आहे.

Mount Kailash is infinite socialsharingvishal
Mount Kailash is infinite socialsharingvishal 

ती हैराण करणारी दिव्य दृष्टी आपल्या अनुभवाच्या अथांग सागरा सारखी आहे. त्याच्या नंतर मला कैलाश पर्वता वरती सात रंगाची लाईट चे प्रकाश दिसले आणि ॐ...ध्वनीचे आवाज स्पष्ट पणे ऐकू आले काही वेळाने ते आवाज बंद झाले नंतर अचानक डमरूचे नाद ऐकू आले ऐकदम तीव्र डमरूचा नाद त्या डमरूच्या नादाने खूप जोराची वर्षा होऊ लागली आणि संपूर्ण सजीव सृष्टीचे अंत होऊ लागले. मग भगवान विष्णू दिव्य स्वरूपात कैलाश परवताच्या समोर प्रकट झाले आणि महादेवाला विनम्रपणे विणत्या करुलागलेत हे महादेव देवो के देव संपूर्ण सृष्टी नष्ट होत आहे डमरूचे तीव्र नाद थांबवा नाहीतर संसाराची रचना आणि प्रकृती समतोल नष्ट होईल महादेव शांत झाले महादेव प्रकट न होत. कैलाश पर्वता मधून महादेवाचे मधुर आवाज आले. हे नारायण कलयुगी मानव स्वतःला धनी श्रीमंत मोठे होण्यासाठी कल्पनेच्या अलीकडचे पाप करत आहे.जे मानवी जीवन सिद्धांतात नाही बसत ते पाप करत आहे कलयुगी मानव हे नारायण तुमच्या विनम्रते समोर मी नत मस्तक झालो पण सृष्टीचे कालचक्र चालवण्या करिता काही कालांतराने कलयुगाचे अनंत होईल पण पृथ्वी नष्ट होणार नाही कालचक्र चालवण्यासाठी पृथ्वी आवश्यक आहे. कालांतराने नव्या सि्धांताची रचना होईल.

Jagat chetna hu anadhi ananta socialsharingvishal
Jagat chetna hu anadhi ananta socialsharingvishal 

माझ्या स्वपणातील कल्पना आवडल्या असतील तर शेअर करा आणि कंमेंट्स करा मनोरंजनासाठी पाहत रहा नवनवीन पोस्ट या पोस्ट मधील घटना माहिती पात्र काल्पनिक आहे.त्याचा वास्तविकतेशी काही संबंध नाही.आढल्यास तो योगायोग समजावा आपल्या सर्वांचे या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. धन्यवाद.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Iframe sync