life journey
Outdoors meadow image |
आनंदी प्रवास म्हणजे काय हे प्रशन प्रत्येकाणच्या मनाच्या गाभाऱ्यात लपून बसले आहेत.आज आपण या सर्व प्रश्नानाचे कोडे सोडवणार अहोत. नमस्कार मित्रानो माझे नाव विशाल आहे. आणि आज आपण जाणून घेणार अहोत. आनंदी प्रवास आनंदी प्रवास म्हणजे आपले.जीवन प्रवास. आपल्या जीवनात चांगल्या विषयांचे संदर्भ व त्याचे विश्लेषण. कसे करावे किंवा ते कसे जगता यावे. आपण जीवन जगत असताना. आपल्या जीवनात अनेक विषयाचा सामना करावा लागतो तो म्हणजे 'सुंदर, किंवा 'दुःखी,किंवा 'वाईट,अशा तीन प्रकारच्या पायऱ्या असतात. त्यातून आपल्याला कोणती. पायरी निवडायची हे स्वतावरती अवलंबून असते. तर आज निवळूया 'सुंदर पायरी,तर मित्रानो निघा घरातल्या जगण्यातून रोजच्या त्रासातून. घरातल्या घरात मोबाईल हाताळण्यातुन,आणि आनंद घ्या निसर्गाचा. मित्रानो एक नवीन पहाट तुमची वाट बघत आहे. तिचा आनंद घ्या आस्वाद घ्या. तुमच्या सुखात तुमचे दुःख सुद्धा दूर होतील.या ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. वळू या आपल्या सुंदर विषयाकडे या सुंदर कल्पना आवडल्यास शेअर करा. आणि कंमेंट्स करायला विसरूनका. धन्यवाद.
Nature image |
स्वागत आहे तुमचा तुमच्या कल्पनेच्या सुंदर प्रवासात तुमचा जीवन प्रवास हा स्वतावर अवलंबून असते. ते तुम्ही कशा पद्धतीने जगाल तर निघा घरच्या सहवासातून निसर्गाच्या धुंधित डोंगर,दऱ्या,खोऱ्यात, थंड गार हवेच्या ठिकाणी राणावनात,शेतात,बाघेत, दुकानावर बसून असलेल्या लोकात लोकांच्या भावना. त्याच्या सुख दुःखात येणाऱ्या दहीहंडी उत्सवात, येणाऱ्या गणेश उत्सवात, आपले मन मोकळे पणाने सर्व सुख दुःख आपल्या पदरी घ्या. यश प्राप्त होतील. जीवन प्रवास जगण्याचे प्रशन प्राप्त होतील. तुमचे दुश्मन सुधा तुम्हांला भाऊ म्हणून हाक मारतील तुमच्याशी प्रेम भावनेने वागतील. सर्वकाही आपल आपलंस वाटायला लागेल हे अनुभव तुमच्या अंतरमनात उलगतील नकोस वाटणारे जग तुम्हांला हवेसे वाटणार. खरंच मित्रानो घरबाहेर एक वेगळे कधी न संपणारे जग आहे. घरात तर आपलेच नाते अबोलके होतात. पण बाहेर तस काहीच नाही. त्या अंनत भावना तुम्हांला निसर्गाच्या कुशीत रमनार हे सर्व साकार करण्याचे प्रयत्न जरूर करा. आनंदी प्रवासाचे अनुभव प्राप्त होतील.
Boat beach people man |
क्षणभर विश्रांती या जगण्यासाठी त्या क्षणभर विश्रांतीचा आनंद फुल पाखरासारखा उमलून घ्या. डोलत असणाऱ्या गवता सारखा तुमचा मन मग्न होऊ द्या. सुगंधीत फुलासारखा मन मोहून सुगंध घ्या. मनात असलेले तुच्छ विचार मनातूनच काढून टाका. आणि नवनवीन,स्वच्छ,सुंदर,विचार आचार, धार्मिक, आस्था, इतर काही चागल्या भावना आपल्या मनात बसवा नवीन विचारांना नवी ओढ द्या. आणि आपले विचार दुसऱ्यांना शेअर करा.तुमच्यावर काही गोष्टीचा दबाव असेल. अशा गोष्टी मनमोकळे पणाने सांगू टाका. मन हलके होईल.प्रत्येकाच्या जीवन प्रवासात अनेक विषय आढळून येतात याचा अर्थ असा नाही. की तुम्ही जगणे सोडून द्याल. मनात चांगले विचार असतील तर संपूर्ण जग जिकू शकता स्वतःवर विश्वास असेलना आनंदी प्रवास तुमच्या प्रत्येक वाटेवर तुमच्या सोबत असेल नवी ओढ नव्या कल्पनाचा आदर करा. हसत खेळत जीवन जगा तुमची प्रत्येक नवीन पहाट तुम्हांला आनंदाने तुमचे स्वागत करील.
Dirt road road dirt |
तुमचा एक निर्णय तुमचे जीवन सैली मधील बदलाव आणि त्याचे प्रभाव आणि फायदे कसे प्राप्त होतील. ते तुमच्या घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असते. सुंदर जीवन जगायचे असेल तर तुमचा निर्णय चांगला पाहिजे तेव्हाच तुम्ही तुमचा प्रवास आनंदाने साजरा करू शकता.त्या प्रवासाचा लाभ घेऊ शकता. आनंद घेऊ शकता.सुखाची जाणीव आपोआप कडेल. जीवन प्रवास हा हसमुखत राहील. तुमच्या भावना उंचबळ घेतील तुमचे विचार 'नीट नेटके आणि स्वच्छ,सुंदर राहतील.जगण्याचे प्रश्न सुटतील देवाची कृपा झाल्या सारखे वाटेल. तुमच्यात एक सुंदर शक्ती प्रकाशित झाल्या सारखा वाटेल. हेच तर आहे तुमचे सुंदर जीवन प्रवास. यातच खरा सुखं आहे. जीवनात हेच आहे सुंदर प्रवास. या भावना सदैयव आपल्या अंगी असुद्या मित्रानो एक नवीन पहाट तुमच्या स्वागतासाठी तुमची वाट बघत आहे. तिचा आदर करा. ही ब्लॉग पोस्ट आवडल्यास शेअर करा. आणि कंमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.