Type Here to Get Search Results !

facebook account locked problem

Facebook account locked problem

फेसबुक वापरकर्त्यांना सूचना फेसबुक वापरकर्त्यां सोबत होत आहे छळ फेसबुक मुळे नागरिकांवर वाढले ताण तणाव फेसबुक करत आहे वापरकर्त्यांचे प्रोफाइल लॉक. त्यामुळे ताण तणाव निर्माण होत आहे. मित्रानो ही घटना खरी आहे. ते कशा पद्धतीने लॉक करता ते आपण पुढील प्रमाणे पाहू.

नमस्कार मित्र परिवार स्वागत आहे तुमचा या ब्लॉग मध्ये मी तुम्हांला फेसबुक जे सत्या मध्ये घटना चालत आहे. त्याचे विश्लेषण करून सांगणार आहे. मी फेसबुकचे वापर करत असताना मला वाटले की आपण आपले फेसबुक ID मजबूत असावी म्हणून चांगले password मी text करत होतो आणि अचानक माझे फेसबुक खाते locked झाले. आणि सर्वप्रथम मला ऐक message आले की तुमच्या facebook ID मध्ये कुणी तरी दुसरी व्यक्ती प्रवेश करत आहे. Facebook ला परवानगी द्या तुमचे तुमचे profile locked करण्यासाठी परवानगी द्या.

फेसबुक मध्ये विशाल , तुमचे खाते लॉक झाले आहे आम्ही तुमच्या खात्यावर असामान्य क्रियाकलाप पाहिला. याचा अर्थ असा होऊ शकतो की कोणीतरी तुमच्या माहितीशिवाय तुमचे खाते वापरले आहे. तुमचे खाते अनलॉक करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही पावले उचलू. 21 जुलै 2022 रोजी खाते लॉक केले तुमचे संरक्षण करण्यासाठी, तुमचे प्रोफाइल Facebook वरील लोकांना दिसत नाही आणि तुम्ही तुमचे खाते वापरू शकत नाही.

Facebook account locked
Facebook account locked 

काहीतरी चूक झाली कथा लोड करू शकलो नाही कृपया पुन्हा प्रयत्न करा फीड सध्या उपलब्ध नाही हे तांत्रिक त्रुटीमुळे असू शकते ज्याचे निराकरण करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. हे पृष्ठ रीलोड करण्याचा प्रयत्न करा. रीलोड करा फेसबुक खाते locked झाले असता तुम्ही ते वापर करू शकत नाही तुम्ही पाहुशकता खालील फोटो मध्ये.

Something went wrong
Something went wrong

आणि इतरांन सोबत सुद्धा हे घटना घडत आहे. ते पुढील प्रमाणे आपण पाहू शकता.

 बुधवारी फेसबुक वापरकर्त्यांनी त्यांच्या खात्यांमध्ये एक विचित्र त्रुटी पाहिली. मार्क झुकरबर्गच्या नेटवर्किंग प्लॅटफॉर्मला या त्रुटीची जाणीव आहे परंतु त्यांनी या समस्येवर भाष्य केले नाही, असे अहवालात म्हटले आहे.

विविध वापरकर्त्यांनी यादृच्छिक सेलिब्रिटी स्पॅमिंगची तक्रार केली आहे. त्यांनी फेसबुकवर फॉलो करत असलेल्या सेलिब्रिटींच्या खात्यांसह त्यांच्या न्यूज फीड स्पॅम झाल्याची तक्रार केली. फीडमध्ये शकीरा, दीपिका पदुकोण, टेलर स्विफ्ट, रिहाना, सचिन तेंडुलकर आणि इतर सारख्या सेलिब्रिटींच्या पोस्टचा समावेश आहे. भारतासह विविध देशांतील फेसबुक वापरकर्त्यांवर या त्रुटीचा परिणाम होत आहे.

परिपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी कंमेंट्स करा. धन्यवाद 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Iframe sync