Shubha sakal
Shubha sakal emotional Quotes: Are you looking for some emotional quotes? Check out the best unforgettable emotional quotes on love and life filled with emotions. Hundreds of deep meanings are hidden in each quote shown here. So start reading carefully now; I'm sure you'll love every word in these emotional quotes.
🌺शुभ सकाळ 🌺
🌺सुंदर पहाट 🌺
🍁"मंदिरातील घंटेला आवाज नाही...,,🍁
🍁 जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही..! 🍁
🍁 कवितेला चाल नाही.🍁
🍁 जोपर्यंत तुम्ही ती गात नाही..! 🍁
🍁त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही..,🍁
जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही...!!!
🍁मन वळू नये अशी श्रद्धा हवी.🍁
🍁 निष्ठा ढळू नये, अशी भक्ती हवी.🍁
🍁सामर्थ्य संपू नये, अशी शक्ती हवी.🍁
कधी विसरू नये, अशी नाती हवी.🍁 🌺 शुभ सकाळ 🌺
Vishal bhurase socialsharingvishal |
चांगले विचार
आयुष्य हे असंच असत एक सुखाचा
किरण आपल्या पदरी येईल म्हणून
हजारो दु : खी किरणे झेलावी लागतात
यालाच तर म्हणतात प्रवास आयुष्यच
Morning status
मनातील भावना डोळ्यातुन गळत होत्या
का माझ्या सवे माझ्या कविता रडत
होत्या मी प्रयत्न खूप केला मी त्यांना
जोडण्याचा पण तरीही त्या
एकमेकांपासून दूर पडत होत्या
Manātīla bhāvanā dolyatun gaḷata hōtyā: Kā mājhyā savē mājhyā kavitā raḍata hōtyā mī prayatna khūpa kēlā mī tyānnā jōḍaṇyācā paṇa tarīhī tyā ēkamēkāmpāsūna dūra paḍata hōtyā
Love status
🍵 शुभसकाळ 🍵
🍂 म्हणजे केवळ
शुभेच्छा देण्याची ओपचारिकता
नव्हे... तर 🍂
🌹 दिवसाच्या सुरवातीला
पहिल्या मिनिटाला मी
तुमची काढलेली
सुंदर आठवण🌹
🌺शुभसकाळ 🌺
Socialsharingvishal |
Whatsapp status
हमे जिंदगिभर मुसकुरानेकी दुवा मत दिजिऐ..
हमे जिंदगिभर मुसकुरानेकी दुवा मत दिजिऐ.!
हमे पलभर मुसकुरानेकी सजा मालुम है !